घरव्हिडिओराज्यातील शाळा आजपासून सुरू

राज्यातील शाळा आजपासून सुरू

Related Story

- Advertisement -

राज्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात असल्यामुळे मागील २० दिवसांपासून बंद असलेल्या शाळा सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते बारावीपर्यंतचे शिक्षण सुरू करण्यात आले आहेत.

- Advertisement -