घरव्हिडिओशिवाजी पार्क मैदानाचा राजकारणासाठी बळी देऊ नका

शिवाजी पार्क मैदानाचा राजकारणासाठी बळी देऊ नका

Related Story

- Advertisement -

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करत लतादीदींच्या स्मारकावरुन सुरु असलेल्या वादात उडी घेतली आहे. लतादीदींचे स्मारक शिवाजी पार्कात व्हावे अशी मागणी करण्यात येत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्मारकावरुन प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान दादर वासीयांनी खेळण्यासाठी अनेक वेळा संघर्ष करून अतिक्रमणा पासून वाचवलं आहे. तुमच्या राजकारणासाठी त्याचा बळी देऊ नका ही विनंती. असे मनसेने म्हटल आहे.

- Advertisement -