घरव्हिडिओपंतप्रधान मोदी घेणार जगभरातील पीएमची भेट

पंतप्रधान मोदी घेणार जगभरातील पीएमची भेट

Related Story

- Advertisement -

अमेरिका दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेणार आहे. यासह जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांसारख्या जगभरातील देशांच्या पंतप्रधानांचीही भेट घेणार आहेत.

- Advertisement -