घरव्हिडिओईडीच्या चौकशीमागे राजकीय हेतू; खडसेंचा आरोप

ईडीच्या चौकशीमागे राजकीय हेतू; खडसेंचा आरोप

Related Story

- Advertisement -

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली. त्यानंतर एकनाथ खडसे यांनादेखील समन्स बजावण्यात आले आहे. तसेच ईडीच्या चौकशीमागे राजकीय हेतू असल्याचा त्यांनी आरोप केला आहे.

- Advertisement -