घरव्हिडिओ२५९ दिवसानंतर देशात सर्वात कमी कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद

२५९ दिवसानंतर देशात सर्वात कमी कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद

Related Story

- Advertisement -

देशातील कोरोना रुग्णांच्या संस्ख्येत सातत्याने चढ उतार पहायला मिळत आहे. देशातील लसीकरण मोहीमेने वेग घेतल्याने देशातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात यश आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील २५९ दिवसात मंगळवारी सर्वात कमी कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -