घरव्हिडिओ२६ दिवसांनंतर अखेर तुरुंगाबाहेर आला आर्यन

२६ दिवसांनंतर अखेर तुरुंगाबाहेर आला आर्यन

Related Story

- Advertisement -

मुंबई ड्रग्ज प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान तब्बल २६ दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर आला आहे. न्यायालयातून जामीन मिळूनही कारागृह प्रशासनापर्यंत कागदपत्रे वेळेत न पोहोचल्याने आर्यन खानला आणखी एक रात्र मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात काढावी लागली. मात्र, शनिवारी तो तुरुंगातून बाहेर आला.

- Advertisement -