घरव्हिडिओनागराज मंजुळेंनी केला खुलासा, नेमकं काय म्हणाले पाहा ?

नागराज मंजुळेंनी केला खुलासा, नेमकं काय म्हणाले पाहा ?

Related Story

- Advertisement -

सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘घर बंदुक बिर्यानी’ हा नवा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. यानिमित्त संपूर्ण टिमने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नागराज मंजुळे आत्मचरित्र लिहिणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला

- Advertisement -