घरव्हिडिओविधानसभेत बोलताना पटोलेंच्या माईकमध्ये झाला तांत्रिक बिघाड

विधानसभेत बोलताना पटोलेंच्या माईकमध्ये झाला तांत्रिक बिघाड

Related Story

- Advertisement -

विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज (28 फेब्रुवारी) तिसरा दिवस. काँग्रेस आमदार विधानसभेत बोलायला उभे राहताच माईकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. यावेळी सभागृहातील नेतेमंडळींनी मिश्कील पद्धतीने भाष्य करत एसआयटी लावण्यास सांगितले.

#nanapatole #devendrafadnavis #eknathshinde #uddhavthackeray #shivsena #congress #BJP

- Advertisement -