Friday, July 30, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ केंद्रातील अत्याचारी सरकारला उखडून फेकण हा काँग्रेसचा पण

केंद्रातील अत्याचारी सरकारला उखडून फेकण हा काँग्रेसचा पण

Related Story

- Advertisement -

“स्वबळाचा नारा दिलेला असून तो पक्ष्याच्या शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलेला आहे. याचा वारंवार उल्लेख करण्यापेक्षा कोरोनाच्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे आणि अपयशामुळे आज अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता केंद्रातील अत्याचारी सरकारला उखडून फेकण्याचा काँग्रेसचा पण आहे”, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

- Advertisement -