घरव्हिडिओधंगेकर विजयी, सभागृहात जागा करा नाना पटोलेंची मागणी

धंगेकर विजयी, सभागृहात जागा करा नाना पटोलेंची मागणी

Related Story

- Advertisement -

कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांचा विजय झाल्यानंतर काँग्रेस पक्षात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. सभागृहात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धंगेकरांच्या विजयानंतर त्यांना बसण्यासाठी जागा करावी लागले, अशी विनंती अध्यक्षांना केली, यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाना पटोलेंची फिरकी घेतली.

- Advertisement -