घरव्हिडिओशिवसेनाप्रमुखांच्या स्मृती स्थळावर जाऊन म्हणालो

शिवसेनाप्रमुखांच्या स्मृती स्थळावर जाऊन म्हणालो

Related Story

- Advertisement -

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा आज दुसरा दिवस असून ही यात्रा सुरू करताना त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवाजी पार्कवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेब ठाकरेंकडे काय आशीर्वाद मागितला याचा खुलासा केला आहे. ते म्हणाले, ‘साहेब, मला आशीर्वाद देण्यासाठी आज तुम्ही हवे होते, हे एकच वाक्य मी बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर बोललो’, असं नारायण राणे म्हणाले.

- Advertisement -