घरव्हिडिओराणेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले

राणेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले

Related Story

- Advertisement -

‘माझ्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही’, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं असून ‘मी काय साधा माणूस वाटलो का अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे. तसेच कोण शिवसेना? कोण बडगुजर? मी ओळखत नाही’, असा पलटवार देखील त्यांनी केला आहे.

- Advertisement -