घरव्हिडिओनारायण राणेंनी घेतलं होतं दर्शन

नारायण राणेंनी घेतलं होतं दर्शन

Related Story

- Advertisement -

केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेऊन आपल्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. मात्र, परळमध्ये नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं दुग्धाभिषेकानं आणि गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं. शिवसैनिकांनी केलेल्या शुद्धीकरणावरुन राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

- Advertisement -