घरव्हिडिओसेनेचे कट्टर विरोधक असणाऱ्या नारायण राणेंविरोधात जेव्हा शिवसैनिक आक्रमक झाले

सेनेचे कट्टर विरोधक असणाऱ्या नारायण राणेंविरोधात जेव्हा शिवसैनिक आक्रमक झाले

Related Story

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांच बंड अद्यापही थंड होण्याचं नाव घेत नाहीये. महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडा अशी मागणी त्यांनी यावेळी केलीये. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडांने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. मात्र सेनेला हे बंड काही नवं नाहीये. यापुर्वी देखील अनेकदा शिवसेनेतील नेतेमंडळींनी बंड केली. सध्या सेनेचे कट्टर विरोधक असणारे नारायण राणे हे देखील एकेकाळी शिवसेनेचे कट्टर समर्थक होते. नारायण राणेंनी बंड पुकारल्यानंतर त्यांनी सेनेतील तब्बल डझनभर आमदार फोडले.

- Advertisement -