Wednesday, August 10, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संजय राऊतांचा बंडखोर आमदारांना इशारा

संजय राऊतांचा बंडखोर आमदारांना इशारा

Related Story

- Advertisement -

कब तक छुपोगें गुवाहाटी मैं कभी तौ आना पडेंगा मुंबई के चौपाटी मैं असं वक्तव्य करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना टोला लगावाला आहे. यासर ज्या हॉटेलात बंडखोर शिवसेना आमदार राहिले आहे ते तर बिग बॉसचं घर असल्यासारखं वाटतंय अशी देखील मिश्किल टीप्पणी राऊतांनी सभेत बोलतांना केली.

- Advertisement -