घर व्हिडिओ उद्धव ठाकरेंविरोधात नारायण राणे आक्रमक

उद्धव ठाकरेंविरोधात नारायण राणे आक्रमक

Related Story

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी गोरेगावच्या नेस्को संकुलात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात भाजपावर टीका केली. त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “उद्धव ठाकरेंएवढा खोटारडा माणूस मी पाहिलेला नाही, सतत खोटं बोलत राहतात, युती असताना अमित शाहांना फोन करत होते. उद्धव ठाकरे हे जगातली ढ व्यक्ती आहे”, अशा शब्दांत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

- Advertisement -