घरव्हिडिओनारायण राणेंनी घेतला उद्धव ठाकरेंचा समाचार

नारायण राणेंनी घेतला उद्धव ठाकरेंचा समाचार

Related Story

- Advertisement -

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वैर नवं नाही. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी प्रतिस्पर्धी असलेल्या भाजप पक्षावर तसेच शिंदे गटावर टीका केली. यानंतर नारायण राणे पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला

- Advertisement -