Tuesday, August 16, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ नरेश म्हस्के

एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ नरेश म्हस्के

Related Story

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाचे पडसाद राज्यातच नाही तर देशभर उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी संपूर्ण घडामोडींवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
a rally in support of Eknath Shinde was organized in Thane. Former Mayor of Thane Naresh Mhaske has given his reaction on the whole incident.

- Advertisement -