घरव्हिडिओअजित पवार भाजप प्रवेशावर नरेश म्हस्के यांचं विधान

अजित पवार भाजप प्रवेशावर नरेश म्हस्के यांचं विधान

Related Story

- Advertisement -

राष्ट्रावादीचे नेते अजित पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चा संदर्भात शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी भाष्य केलं आहे. ‘जर अजित पवार शिवसेना भाजपा युतीत आले तर त्यांना मनाचं पान नक्की दिलं जाईल,’ असे विधान म्हस्केंनी केलं.

- Advertisement -