Tuesday, January 31, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नवख्या मावळ्यांइतकी सुद्धा आदित्य ठाकरेंची कारकीर्द आहे का? नरेश म्हस्केंचा सवाल

नवख्या मावळ्यांइतकी सुद्धा आदित्य ठाकरेंची कारकीर्द आहे का? नरेश म्हस्केंचा सवाल

Related Story

- Advertisement -

आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असणारे राहुल कनाल यांनी ट्विटरवर रयतेचा राजा, शिवबा माझा अशी टॅगलाईन देत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबरीने त्याच मुद्रेतील आदित्य ठाकरे यांचा फोटो पोस्ट केला. या विरोधात बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. ठाण्याचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी देखील राहुल कनाल आणि आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -