घरव्हिडिओएका अवलिया कलाकाराने कागदाच्या लगद्यापासून बनवल्या लाकडासारख्या वस्तू

एका अवलिया कलाकाराने कागदाच्या लगद्यापासून बनवल्या लाकडासारख्या वस्तू

Related Story

- Advertisement -

ग्रामीण भारतात अजूनही गावगाड्यातील व्यवसाय जोपासले जातायत. त्यातच लाकडापासून बनवलेली खेळणी, कलाकृती यांचाही समावेश होतो. परंतु लाकुडतोड बंद झाल्याने त्यावर बंधन आली. परंतु, पालघर जिल्ह्यातील एका कलाकाराने त्यावर मात करत थेट कागदाच्या लगद्यापासून लाकडाप्रमाणे दिसणाऱ्या वस्तू बनवल्या आहेत. मागील ३० वर्षांपासून हा कलाकाराने अशी कला साकारतोय.

- Advertisement -