घरव्हिडिओनवनीत राणांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर राऊतांनी लगावला फडणवीसांना टोला

नवनीत राणांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर राऊतांनी लगावला फडणवीसांना टोला

Related Story

- Advertisement -

मागासवर्गीय असल्यामुळे मुंबई पोलिसांनी हीन दर्जाची वागणूक दिल्याचा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला. यानंतर हा आरोप फेटाळून लावत मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला. यासंदर्भात आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

- Advertisement -