घरव्हिडिओनवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप संघर्ष करेल - देवेंद्र फडणवीस

नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप संघर्ष करेल – देवेंद्र फडणवीस

Related Story

- Advertisement -

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. आघाडी सरकारमधील महत्त्वाचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्याने या अधिवेशनाकडे अधिक लक्ष लागलं आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपची भूमिका आणि रोख स्पष्ट केला आहे.

- Advertisement -