Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नवाब मलिक विरुद्ध देवेंद्र फडणवीस वाद शिगेला

नवाब मलिक विरुद्ध देवेंद्र फडणवीस वाद शिगेला

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत आमच्या जावयावर काही गंभीर आरोप केले होते. समीर खान यांच्या घरातून ड्रग्ज सापडल्याचे आरोप करण्यात आले होते. आम्ही कालच सांगितलं होतं की, माझी मुलगी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवणार आहे. त्यानुसार तिने देवेंद्र फडणवीस यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. परंतु फडणवीस यांना क्षमा मागण्याची मागणी करण्यात आली आहे. जर त्यांनी क्षमा मागितली नाही, तर फडणवीसांवार अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्यात येईल. असं वक्तव्य नवाब मलिक यांनी केलं आहे.

- Advertisement -