घरव्हिडिओटिपू सुलतान नामकरणाच्या मुद्यावरून नवाब मलिकांची प्रतिक्रिया

टिपू सुलतान नामकरणाच्या मुद्यावरून नवाब मलिकांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

मुंबईतील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून राजकारण चांगलच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, टिपू सुलतान नामकरणावरून भाजपा लोकांची दिशाभूल करत आहे अशी टीका मलिक यांनी केली आहे.

- Advertisement -