घरव्हिडिओधनंजय मुंडे अपघातातून सावरल्यानंतर परळीकरांनी केलं जंगी स्वागत

धनंजय मुंडे अपघातातून सावरल्यानंतर परळीकरांनी केलं जंगी स्वागत

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचं परळीमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. बॅनरबाजी, फटाके, ढोल ताशांच्या गजरात धनंजय मुंडेंच्या स्वागतार्थ प्रचंड गर्दी जमा झाली, अपघातानंतर प्रथमच धनंजय मुंडे परळीत आल्याने समर्थकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

- Advertisement -