घरव्हिडिओअजितदादा आणि शरद पवारांमध्ये मतभेद हे खोटंय, राष्ट्रवादीच्या आमदाराची माहिती

अजितदादा आणि शरद पवारांमध्ये मतभेद हे खोटंय, राष्ट्रवादीच्या आमदाराची माहिती

Related Story

- Advertisement -

शरद पवारांनी निवृत्तीबाबत घेतलेल्या निर्णयानंतर अनेक राष्ट्रवादीचे आमदार त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेण्यासाठी गेले यावेळी आमदार शेखर निकम यांनी देखील पवारांची आवर्जून भेट घेतली नेमकी दोघात काय चर्चा झाली याची माहिती त्यांनी दिली.

- Advertisement -