घरव्हिडिओबॅनरवरचा विकास गेला कुठे? रोहित पवारांचा सवाल

बॅनरवरचा विकास गेला कुठे? रोहित पवारांचा सवाल

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा नुकतीच जामखेड येथे संपन्न झाली. यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी जामखेडचे आमदार आणि जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.

- Advertisement -