Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ मराठे कधी पाठून वार करत नाहीत

मराठे कधी पाठून वार करत नाहीत

Related Story

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करण्यात आला. मराठा कायदा रद्द केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचे पडसाद साताऱ्यात उमटले. साताऱ्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयांवर दगडफेक करण्यात आली. तसेच राष्ट्रवादी कार्यालयाची तोडफोड करणाऱ्यांना आमदार शशिकांत शिंदे यांनी घरी जाऊन सज्जड दम दिला. तसेच मराठे कधी पाठून वार करत नाहीत, अशी प्रतिक्रिया आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली आहे.

- Advertisement -