घरव्हिडिओNDPS कायद्यात दुरूस्ती होणार

NDPS कायद्यात दुरूस्ती होणार

Related Story

- Advertisement -

अल्पशा प्रमाणात ड्रग्ज सापडल्यास अशा प्रकरणात शिक्षा करण्याएवजी त्या व्यक्तीला सुधारण्याची संधी देण्यात यावी, अशी सुधारणा सामाजिक न्याय विभागाकडून एनडीपीएस कायद्यात सुचविण्यात आली आहे. या कायद्यातील दुरूस्तीसाठी सामाजिक न्याय विभागाने महसूल विभागाकडे या सुधारणा प्रस्तावित केल्या आहे. या सुधारणांवर सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या आहेत. किती ड्रग्ज सापडल्यास शिक्षेची काय तरतूद आहे, जाणून घेऊयात.

- Advertisement -