घरव्हिडिओउपसभापती नीलम गोऱ्हेंनी मास्क घालत सभागृहात केला प्रवेश

उपसभापती नीलम गोऱ्हेंनी मास्क घालत सभागृहात केला प्रवेश

Related Story

- Advertisement -

चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. या वाढत्या कोरोनाच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज विधान परिषदेत खबरदारी घेण्यात आल्याचे पाहायला मिळाले. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज मास्क घालत सभागृहात प्रवेश केला.

- Advertisement -