घरव्हिडिओकोविड रुग्णांच्या बाबतीत नवी मुंबई मनपाचा हलगर्जीपण

कोविड रुग्णांच्या बाबतीत नवी मुंबई मनपाचा हलगर्जीपण

Related Story

- Advertisement -

नवी मुंबईतील सेक्टर ६ मधील ओनर्स असोसिएशन इमारतीमध्ये एक कोरोना रुग्ण आढळला. या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी रुग्णवाहिका देऊ असे सांगितले. मात्र रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे हा रुग्ण स्वतःहूनच बाईकवर रुग्णालयात गेला. त्यानंतर ४८ तासांच्या आत इमारतीचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असताना महापालिका अधिकाऱ्यांनी टोलवाटोलव केली. या घटनेचा व्हिडिओ एका दक्ष स्थानिक नागरिकाने केला आहे.

- Advertisement -