घरव्हिडिओपुरस्कार दिल्यावर जेवढा सन्मान होतो, त्याहून अधिक पटीने काढून घेतल्यावर अपमान होतो...

पुरस्कार दिल्यावर जेवढा सन्मान होतो, त्याहून अधिक पटीने काढून घेतल्यावर अपमान होतो : नीलम गोऱ्हे

Related Story

- Advertisement -

राज्य शासनाने ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम : तुरुंगातील आठवणी व चिंतन’ या पुस्तकाला दिलेला पुरस्कार रद्द केला आहे. याबाबत बोलताना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शासनाच्या सांस्कृतिक विभागावर संताप व्यक्त केला आहे

- Advertisement -