घरव्हिडिओकुंभकोणी यांच्यानंतर डॉ. वीरेंद्र सराफ राज्याचे नवे महाधिवक्ता

कुंभकोणी यांच्यानंतर डॉ. वीरेंद्र सराफ राज्याचे नवे महाधिवक्ता

Related Story

- Advertisement -

राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांचा राजीनामा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. सरकार बदलल्यानंतर राज्याचे महाधिवक्ता बदलण्याचा नियम आहे. त्यानुसार, कुंभकोणी यांनी राजीनामा दिला होता. तो आज स्वीकारण्यात आला. सर्वाधिक काळ सेवा देणारे कुंभकोणी तिसरे महाधिवक्ता आहेत. कुंभकोणी यांच्यानंतर राज्याच्या नवे महाधिवक्ता म्हणून डॉ. वीरेंद्र सराफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

- Advertisement -