घरव्हिडिओनितेश राणे यांचा आदित्य ठाकरेंवर घणाघात

नितेश राणे यांचा आदित्य ठाकरेंवर घणाघात

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यामातून मुंबई महापालिकेत शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर कशा प्रकारे प्रशासह बदलले जात आहेत. रस्ते दुरुस्तीच्या घोषणा करून त्या पूर्ण केल्या जात नसल्याचे अधोरेखित केले, यावर भाजप आमदार नितेश राणे पलटवार केला आहे.

- Advertisement -