घरव्हिडिओनितेश राणेंच्या वकिलांची माहिती

नितेश राणेंच्या वकिलांची माहिती

Related Story

- Advertisement -

संतोष परब हल्ला प्रकरणी दोन दिवस पोलीस कोठडीत असणाऱ्या आमदार नितेश राणे यांना शुक्रवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे नितेश राणेंचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्या वकिलांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. जामीन अर्जावर उद्या ५ फेब्रुवारी रोजी होणार सुनावणी होणार असल्याची माहिती त्यांचे वकील संग्राम देसाई यांनी दिली.

- Advertisement -