घरव्हिडिओनितेश राणे यांचा मुख्यमंत्र्यावर हल्लाबोल

नितेश राणे यांचा मुख्यमंत्र्यावर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

ठाण्यात ईडीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंचे बंधू श्रीधर पाटणकरांवर मोठी कारवाई करण्यात आलीय. पुष्पक बुलियन प्रकरणात श्रीधर पाटणकरांच्या ठाण्यातील 11 सदनिका ईडीनं सील केल्यात. श्रीधर पाटणकरांच्या एकूण 6.45 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीनं टाच आणलीय. दरम्यान भाजप आमदार नितेश राणे यांनी या प्रकरणावर भाष्य करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय

- Advertisement -