Wednesday, October 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नितेश राणेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

नितेश राणेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Related Story

- Advertisement -

-कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे ग्रामीण भागात लोकप्रिय व पारंपारिक खेळ असलेल्या बैलगाड्या शर्यती व बैलांची झुंज या कार्यक्रमांनाही परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

- Advertisement -