घरव्हिडिओशिंदेंच्या गटातून पळ काढलेल्या आमदार देशमुखांचा दावा

शिंदेंच्या गटातून पळ काढलेल्या आमदार देशमुखांचा दावा

Related Story

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेनेतील ३४ आमदार आपल्या गळाला लावले. मात्र, त्यातील २ आमदार परत आले आहेत. त्यातील एक आमदार म्हणजे अकोल्याच्या बाळापूरचे आमदार नितीन देशमुख. एकनाथ शिंदे यांनी एक पत्रावर सर्व आमदारांची सही घेतली होती. या पत्रात नितीन देशमुख यांचीही सही आहे. मात्र, त्या पत्रातील सही माझी नसल्याचा दावा नितीन देशमुख यांनी केला आहे.

- Advertisement -