Thursday, April 8, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ केव्हा अलायन्स होईल, अन् तुटेल काहीच सांगता येत नाही

केव्हा अलायन्स होईल, अन् तुटेल काहीच सांगता येत नाही

Related Story

- Advertisement -

शरद पवार यांच्या नुकत्याच गुजरात दौऱ्यामुळे महाराष्ट्राच राजकारण ढवळून निघाले. शरद पवार – अमित शहा भेटीमुळे महाराष्ट्रापासून ते दिल्लीच्या राजकारणात एकच चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानामुळे या भेटीच्या चर्चेला आणखी खतपाणी मिळाले. त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार – अमित शहा भेटीचे पडसाद कॉंग्रेसच्या नाराजीच्या निमित्ताने पहायला मिळाले. शरद पवार एका चार्टर्ड प्लेनने अहमदाबाद येथे दाखल झाले होते. या भेटीमध्ये त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल यांचाही समावेश होता. शरद पवार यांच्या हवाई प्रवासाबाबतचा एक किस्सा याआधी नितीन गडकरी यांनी एका जाहीर सभेत सांगितला होता.

- Advertisement -