घरव्हिडिओनितीन गडकरींचा फडणवीस यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना सल्ला

नितीन गडकरींचा फडणवीस यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना सल्ला

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या काळात राजकारण करु नका, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांना फटकारलं. पंथ, पक्ष, धर्म, जात विसरून सध्या रुग्णांना मदत करा. कठीण काळ आहे. थोडी मदत केली तर बोर्ड आणि झेंडे लावायची गरज नाही. सेवेचे राजकारण करणे लोकांना तसेही आवडत नाही. कोणताही पक्षभेद न करता सर्वांच्या आरोग्याची काळजी घ्या. लोक ही सेवा लक्षात ठेवतील, असं आवाहन गडकरी शनिवारी भाजप महानगर कार्यकारिणी बैठकीच्या सांगताप्रसंगी केलं.

- Advertisement -