घरव्हिडिओखडसेंवर अन्याय झालेला नाही, लवकरच सत्य बाहेर काढू

खडसेंवर अन्याय झालेला नाही, लवकरच सत्य बाहेर काढू

Related Story

- Advertisement -

खडसेंनी भाजपसाठी खूप काम केलं, त्याप्रमाणे भाजपनेही त्यांच्यासाठी खूप काही केलेलं आहे. पण यापुढे जर त्यांनी भाजपच्या विरोधात भूमिका घेतली तर भाजपही त्यांच्याविरोधात भूमिका घ्यायला मागे पुढे बघणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते अॅड. आशिष शेलार यांनी माय महानगरच्या खुल्लमखुल्ला लाईव्ह दरम्यान दिली.

- Advertisement -