घरव्हिडिओअंधेरीत ३५०० लोक रोज उघड्यावर शौचाला बसतात

अंधेरीत ३५०० लोक रोज उघड्यावर शौचाला बसतात

Related Story

- Advertisement -

मुंबईतील नावाजलेल्या वस्त्यांमधील एक वस्ती म्हणजे अंधेरी चार बंगला. कोट्यवधी रूपयांची रिअल इस्टेटमधील उलाढाल. पण, चार बंगल्यापासून अवघ्या चार पावलांवर वसलेल्या सिद्धार्थ नगरच्या ३५०० लोकांना उघड्यावर शौचाला जाण्याची दररोजची नामुष्की सहन करावी लागत आहे.

- Advertisement -