घरव्हिडिओआता व्हॉट्स अॅपवरही कळणार पीएनआर स्टेटस

आता व्हॉट्स अॅपवरही कळणार पीएनआर स्टेटस

Related Story

- Advertisement -

भारतीय रेल्वेच्या आरक्षणाची चौकशी करायची असल्यास, आतापर्यंत तुम्हाला १३९ हा नंबर फिरवणं गरजेचं होतं. मात्र आता ही सुविधा तुम्हाला व्हॉट्स अॅपवरदेखील मिळणार आहे. कशी असेल ही सुविधा जाणून घेऊया

- Advertisement -