Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ओम प्रकाश चौटाला यांना चार वर्षांची शिक्षा

ओम प्रकाश चौटाला यांना चार वर्षांची शिक्षा

Related Story

- Advertisement -

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना चार वर्षांची शिक्षा झाली आहे. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याचा गुन्हा सिद्धा झाल्यानंतर त्यांना ही शिक्षा देण्यात आली आहे. पोलीसांनी न्यायालयातून ओम प्रकाश चौटाला यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना ५० लाखांचा दंडही ठोठावण्यात आला असून चौटाला यांच्या चार संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आलेत.

- Advertisement -