Friday, August 19, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय

ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने पुन्हा एकदा जगाला चिंतेत टाकले आहे. या नव्या व्हेरिएंटचा वेग आधीच्या डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत तीनपट अधिक वेगाने पसरत असल्याचे सांगितले जातेय. अशा परिस्थितीत या व्हेरिएंटच्या वेगाला ब्रेक लावण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव मार्ग आहे का? किंवा सरकाराने बुस्टर डोस देण्यासंदर्भात निर्णय घ्यावा रा यासंदर्भात तज्ज्ञांना काय वाटते? या प्रश्नांवर तज्ज्ञांचे काय उत्तर आहे जाणून घेऊ.

- Advertisement -