घरव्हिडिओयासाठी घेण्यात आला महत्त्वपूर्ण निर्णय

यासाठी घेण्यात आला महत्त्वपूर्ण निर्णय

Related Story

- Advertisement -

देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे स्थिती बिकट आहे. काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या घटली असली तरी मृतांची संख्या मात्र चिंताजनक आहे. अशा स्थितीत लसीकरण वाढवण्यावर भर देणं गरजेचं आहे. त्यातच आता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना नोंदणीशिवाय लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेता येणार आहे.

- Advertisement -