घरव्हिडिओरस्त्यावरचं स्ट्रगल विधानसभेत नेणार

रस्त्यावरचं स्ट्रगल विधानसभेत नेणार

Related Story

- Advertisement -

माकपचे एकमेव आमदार विनोद निकोळे यांनी आज विधानसभेत इतर नवनिर्वाचित आमदारांसोबत शपथ घेतली. यावेळी २००५ पासून रस्त्यावर जो स्ट्रगल आम्ही केला, त्याच पद्धतीने विधानसभेत देखील कामगारांचे प्रश्न मांडणार असं ते म्हणाले.

- Advertisement -