घरव्हिडिओविरोधीपक्ष नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

विरोधीपक्ष नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

Related Story

- Advertisement -

कोरोना संकटात नागरिकांना रेशनधान्य मिळण्यात येत असलेल्या अडचणी, कोरोना लढाईतील अग्रदूत डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य सुविधांची तातडीने उपलब्धता, पीपीई किटची गरज,  त्यांना पूर्ण वेतन अशा विविध मागण्यांसाठी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. त्याचबरोबर तरुणाला मारहाण प्रकरणी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना पदावरून बडतर्फ करण्याची मागणी देखील केली.

- Advertisement -