घरव्हिडिओ...पण ऑक्सिजनची जाणवते कमतरता

…पण ऑक्सिजनची जाणवते कमतरता

Related Story

- Advertisement -

राज्यात वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर भाजप सर्वोत्तोपरी मदत करत आहे. त्यामुळे बेड्सची कमी पडणार नाही. बेड्स उपलब्ध होणार आहेत. मात्र, सध्याच्या परिस्थित ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. परंतु, त्याकरता ही भाजप प्रयत्नशील आहे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -